शालेय विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा बोजा कमी करण्याच्या हेतूनं NCERT नं शालेय अभ्यासक्रम निम्म्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचा शालेय अभ्यासक्रम हा कला आणि वाणिज्य शाखेच्या पदवी अभ्यास क्रमापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews